कलाग्राममध्ये नियमितपणे सहभागी होणाऱ्या संस्थामध्ये पुढील काही सरकारी, निमसरकारी तसेच सेवाभावी संस्थांचा समावेश होतो. :
- खादी ग्रामोद्योग मंडळ
- वस्त्रोद्योग मंत्रालय
- मणिपूर राज्य
- आसाम राज्य वस्त्रोद्योग विभाग
- उत्तराखंड राज्य शासन
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका मिशन
- इंडस्ट्री अँड कॉटेज एक्स्टेंशन
- केरळ राज्य जनसंपर्क विभाग