दूरदर्शी आवाज

श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री
“नवी मुंबईच्या विकासाबरोबरच सिडकोने स्वातंत्र्योत्तर भारतात एक इतिहास घडविला आहे. देशाच्या नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ही ओळख हा सिडकोचा बहुमानच आहे.”

श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री
“ नवी मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर विकसित करण्याबरोबरच सिडकोतर्फे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी ठरणारे अनेक प्रकल्प साकारण्यात आले आहेत व भविष्यातही साकारण्यात येतील.”

श्री. अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री
“सिडकोने विकसित केलेले नवी मुंबई शहर हे राज्यालाच नव्हे तर देशालाही भूषणावह ठरले आहे. सिडकोची दूरदृष्टी आणि सूक्ष्म नियोजन यांमुळे सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक निर्माण झाला आहे.”

श्री. विजय सिंघल
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
“ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाद्वारे सिडकोने एक महत्वाकांक्षी पाउल उचलले आहे. हा प्रकल्प शहराला जगातिक नकाशावर स्थापित करेल आणि राज्यासाठी विस्तीर्ण क्षितीज खुले करेल.”
ठळक मुद्दे
बातम्या आणि कार्यक्रम
पेमेंट्स
संपत्ती संबंधित पेमेंट्स
इमारत बांधण्याच्या परवान्याच्या पेमेंट्स
मार्केटिंग
सेवा

रिअल इस्टेट
Click Here for SHe-Box (Online Complaint Management System)
टप्पे
ऐतिहासिक प्रकल्प





