नियुक्ती प्रक्रिया

रिक्त जागांसाठी जाहिरात सिडको वर्तमानपत्रात प्रसिद्ध करते तसेच आपल्या वेबसाईटवर प्रस्तुत करते. ज्या पदासाठी जाहिरात करण्यात आली आहे केवळ त्या पदासाठीच केलेल्या, नियत वेळेत आलेल्या अर्जांचाच विचार करण्यात येतो. त्याखेरीज आलेल्या अन्य अर्जांचा सिडको विचार करत नाही किंवा त्यां  अर्जदारांना उत्तर पाठवत नाही.