दृष्टीकोन
सहभाग तत्वावरील विकासास प्रोत्साहन देणे
जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करून भूखंडाची क्षमता वाढविणे
प्रकल्पासाठी आवश्यक असलेला वित्तीय पुरवठा भूखंड विक्रीच्या माध्यमातून राबवून प्रकल्प वित्तीयदृष्ट्या स्वयंपूर्ण करणे
सर्वसमावेशक गृहनिर्माण प्रकल्पासाठी भूखंड आरक्षित करणे