वापरसुलभता मदत

साईटचा सुलभ वापर करण्यासाठी

मुख्य मसुदा वगळणे : की बोर्डचा वापर न करता त्वरित मुखपृष्ठाकडे जाण्यास .
नॅव्हीगेषन वगळणे : सर्व्हीसेस, बिझनेस व डाटा लूकअप यासारख्या विभागांकडे त्वरित जाण्यासाठी
वापरसुलभता मदत : शब्दांचा आकार व साईटचा रंग बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे. उदाहरणार्थ स्क्रीनवर शब्दांचा आकार लहान असेल तर याचा उपयोग करून आकार वाढवता येईल व वाचन सुलभ करता येईल.
शीर्षक : प्रत्येक विभागाची माहिती शीर्षकानुसार देण्यात आली आहे ज्यामुळे आवश्यक माहिती तपासणे सोपे जाते.
केवळ मसुदा : चित्र वगळण्याची सुविधा देण्यात आली आहे. ब्राउझरच्या वापराद्वारे चित्र सोडून पुढे वाचता येते व संबधित चित्र कोणते आहे हेही जाणता येते.
लेबलची सुस्पष्टता : टेक्स्ट बॉक्स, चेक बॉक्स, रेडीओ बटण व ड्रॉप डाऊन लिस्ट यांच्या नियंत्रणासाठी लेबल देण्यात आले आहे. लेबल ओळखण्यासाठी त्याची मदत होते.
नॅव्हीगेषनच्या नित्य वापराची यंत्रणा : पोर्टलद्वारे मसुदा सादर करण्यात सातत्य राखण्यात आले आहे .
कि बोर्डची मदत : पोर्टल वरला मसुदा तपासण्यासाठी की बोर्डवरील टॅब आणि शिफ्ट + टॅब की चा वापर करा.
मसुदा शब्दांचा आकारबदल : वेब पेजवरील शब्दांचा आकार ब्राउझर किंवा सुलभ वापर सुविधेद्वारे लहान-मोठा करता येईल.

 

शब्दांचा आकारबदल

वेबवरील शब्दांचा ठराविक आकार “लहान” किंवा “मोठा” करण्यासाठी तीन पर्यत देण्यात आले आहेत. ते असे :

( A- ) आकार “लहान” करणे .

( A ) आकार मूळ स्थितीत आणणे .

( A+ ) आकार “मोठा” करणे.