Error while loading data.Please Try Again....

सिडको प्लॉट ऑनलाईन पेमेंट भरणा

 Close

सूचना :

कृपया मोबाइल नंबर नोंदणीकृत नसल्यास पणन विभाग,
रायगड भवन, बेलापूर येथे भेट देऊन नोंदणीकृत करा.

१. अलॉटमेंट लेटर वरील रेफरन्स नंबर टाकून 'सेंड ओटीपी' बटण
वर क्लिक करा.
२. रेफरन्स नंबर बरोबर असल्यास आपल्याला आपले इंस्टॉलमेंटची
माहिती मिळेल.
३. प्रत्येक इंस्टॉलमेंट च्या समोर एक चेकबॉक्स आहे. जे इन्स्टॉलमेन्ट
भरायचे आहे ते चेक करा आणि खाली स्क्रोल करून आपला
मोबाईल व ई-मेल आयडी टाकून 'प्रोसिड टू पे' वर क्लिक करा.
४. आपले पेमेंट सफल झाल्यावर इंस्टॉलमेंटच्या समोर रिसीट
रकान्यात असलेला नंबर पावती डाउनलोड
करायला वापरावा.
अधिक माहितीसाठी
If not able to apply for Time Extension within time limit, Please contact Marketing Department at below address.

संपर्क : पणन विभाग
तिसरा मजला, रायगड भवन,
सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४००० ६१४
संपर्क क्रमांक : ०२२-६७१२१०१६