Accessibility Tools
As per RBI Guidelines all cards (physical and virtual) shall be enabled for use only at contact-based points of usage [viz. ATM's and Point of Sale (POS) devices] within India. For card not present (Domestic and International) transactions Card holder has to enable the card for such transaction by using Bank/Card application or contact their bank/branch to enable the Card for Card not Present Transaction.
1.मी नोंदणीकृत करावयाच्या कागदपत्रांची संख्या योग्यरित्या पाहिली आहे आणि मी एसबीआय ईपे पोर्टलचा वापर करून निर्धारित रक्कम देण्यास सहमत आहे.
2. मी नोंदणी सारांश १ आणि २ साठी आवश्यक असलेल्या पृष्ठांसह एकूण पृष्ठांची संख्या विचारात घेतली आहे
3. मला याची जाणीव आहे कि एकदा एसबीआय ईपेचा उपयोग करून भरलेली रक्कम रोख किंवा इंटरनेट बँकिंग किंवा मनी ट्रान्स्फरद्वारे परत केली जाणार नाही. रक्कम अदा करणारंऱ्याला त्याच्या दुसऱ्या दस्तऐवजासाठी पी.आर.एन. क्रमांक वापरण्याचा पर्याय असेल.
4. पैसे भरल्याची पावती तयार न झाल्यास रक्कम अदा करणाऱ्याने एसबीआय ईपेकडे आपली परताव्यासंबंधीची तक्रार नोंदवावी. जर रक्कम अदा करणारा विभागीय सेवांचा वापर करण्यास असमर्थ असेल तर कोणत्याही परताव्यास पात्र ठरणार नाही).
5. कोणत्याही कारणास्तव दस्त नोंदणी सेवा घेण्याचे मी रद्द केल्यास अथवा माझा दस्त नोंदणी न झाल्यास विभाग कुठल्याही परताव्याकरता (चार्ज-बॅक) बांधील नाही. अशा चार्ज-बॅक विनंतीच्या बाबतीत विभाग प्राधिकाऱ्यांना आवश्यक प्रतिसाद/पुरावे प्रदान करेल.
6. एखादा व्यवहार अपयशी झाल्यास (म्हणजे अदा कर्त्याच्या खात्यातून पैसे गेले परंतु त्याला पी.आर.एन. मिळाला नाही) एसबीआय ईपे आपोआप टी+२ पद्धतीने रिफंड (परताव्याची) प्रक्रिया सुरु करेल. (येथे 'टी' ही व्यवहाराची तारीख आहे
मी वरील सर्व मुद्दे नीट वाचले आहेत. हे सर्व मुद्दे मला मान्य/कळले आहेत. आणि माझी पुढे जाण्यास हरकत नाही
(Click Check Box to proceed for payment.)