वृत्त आणि कार्यक्रम

Sr.No. Description File / Link
1 सिडको वाळूज प्रकल्पातील वाळूज महानगर १,२ व ४ च्या भूसंपादनासाठी प्रलंबित क्षेत्र संपादनातून वगळण्याबाबत भूसंपादन अधिनियम, १८९४ चे कलाम ४८(१) अन्वये विषयांकित क्षेत्र भूसंपादनातून निरधिसुचीत (Denotify) करण्याची अधिसूचना 
2 विस्तृत जाहिरात - सिडकोद्वारे भाडेकरारावर दिलेल्या मालमत्ता तारण ठेवून मालमत्ता धारकास कर्ज देण्यासाठी बँका/ वित्तीय संस्थांकडून सूचिबद्धतेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
3 JNPT नोड मधील प्रकल्पग्रस्तांकडून कागदपत्रे घेवून छाननी करून वाटपाची पुढील कार्यवाही करण्याकरिता विशेष मोहीम कार्यक्रम तपशील  
4 पात्र/अपात्र ट्रस्ट – योजना क्र. SSO/SCH आणि Jr. C/03/ 2021-22, सानपाडा आणि द्रोणागिरी नोड मधील कंपोझिट स्कूल आणि ज्युनियर कॉलेजसाठी भूखंड जनरल ट्रस्टला भाड्याने देण्यासाठी सप्टेंबर २०२१ मध्ये प्रकाशित 
5 दिनांक 12.04.2023 ​ रोजीच्या जाहिरातीनुसार भरती करावयाच्या पदांसाठी परीक्षेचे वेळापत्रक 
6 सिडको मध्ये वर्ग-1 च्या विविध जागा भरण्यासाठी जाहिरात 
7 नगर रचना योजना ११ संदर्भात जमिन मालकांची बैठक  
8 नगर रचना योजना ०९ संदर्भात जमिन मालकांची बैठक 
9 नगर रचना योजना 10 संदर्भात जमिन मालकांची बैठक 
10 नवी मुंबई, सिडको भागात “सार्वजनिक सायकल/ई-बायकल/ई-स्कूटर शेअरिंग सिस्टमच्या संचालनासाठी स्वारस्य अभिव्यक्तीची सूचना रद्द. 
11 द्रोणागीरी भूसंपादन(जाहीर सुचना) : महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 126 अन्वये भूसंपादन करणेबाबत 
12 महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम २०१५ अंतर्गत सिडकोमार्फत पुरवण्यात येणाऱ्या लोकसेवांची सूची 
13 पालघर नवीन शहर क्षेत्रासाठी नियोजन प्रस्तावांचा मसुदा अहवालाचे परिशिष्ट 
14 पालघर नवीन शहर क्षेत्रासाठी नियोजन प्रस्तावांचा मसुदा अहवाल 
15 सूचना - पालघर नवनगर प्रारुप नियोजन प्रस्तावाचे प्रकाशन- सूचना व हरकती मागविण्याकरीता