सीएफसी/टपाल लॉग-इन

नागरीकांशी सुसंवाद साधण्याच्या प्रयत्नातून सिडकोने ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली सुरु केली आहे. प्रशासन नागरिक-केन्द्री बनवून कामकाजात यामुळे पारदर्शकता आणि अधिक कार्यक्षमता हा यामागचा उद्देश आहे.

सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील सिडको भवनच्या तळमजल्यावर असलेल्या नागरी सुविधा केंद्रात (सीएफसी) देखील तक्रार नोंदवता येते. या प्रणालीचे महत्वाचे घटक खालीलप्रमाणे आहेत:

१. ऑनलाईन तक्रार नोंदणी

२. तक्रारीसंबंधी दस्तावेज इत्यादी अपलोड करण्याची सुविधा

३. वेगवेगळ्या विभागातील तक्रारींचे निराकरण आणि निवारण करण्यासाठी प्रत्येक विभागात अधिकारी

४. नागरिकांची सनदीनुसार कालबद्ध वेळेत सेवा देण्याची यंत्रणा

५. प्रत्येक तक्रारीची वेळेत दाखल घेतली जावी यासाठी नियत कालावधीत प्रतिसाद देण्याबाबत निश्चित करणारी प्रक्रिया

६. तक्रारींची सद्द्यस्थिती आणि त्यावरील कार्यवाही ऑनलाइन जाणून घेण्यासाठी रेल्व स्टेशन ऑफसीची यंत्रणा

CGRO Log-in

# #