If mobile app users receive message "Web Server not responding error", then log-out and log-in.

तक्रार निवारण प्रणाली

तक्रार निवारण प्रणाली

पारदर्शकता उपक्रमाचा भाग म्हणून, नागरिकांना द्यावयाच्या सेवेचा स्तर सुधाराणे आणि त्याचे मानांकन तयार करणे याद्वारे सिडकोने डेटा सुरक्षा, कार्यक्षमता आणि वेळेत सेवा पुरवणे यावर भर दिला आहे. तक्रार निवारण प्रणालीद्वारे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरीकाभिमुखता राखण्याची प्रतिबद्धता व्यक्त करीत आहे.  

१. तक्रार निवारण प्रणाली ही एक ऑनलाइन प्रणाली आहे ज्याद्वारे नागरिक तक्रारी नोंदवू शकतात व त्यांचे निवारण करून घेउ शकतात. या प्रणालीचे सर्वात महत्वाचे घटक खालील प्रमाणे आहेत:

ऑनलाईन तक्रार नोंदणी

२. तक्रारींचे निवारणासाठी आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागानुसार तक्रार निवारण अधिकारी

३. नागरी सनद आणि पूर्वनिर्धारित काळानुसार सेवा वितरण यंत्रणा

४. प्रत्येक तक्रारीची वेळेत दाखल घेतली जावी यासाठी नियत कालावधीत प्रतिसाद देण्याबाबत निश्चित करणारी प्रक्रिया

५. तक्रारींची सद्द्यस्थिती आणि त्यावरील कार्यवाही ऑनलाइन जाणून घेण्यासाठी यंत्रणा.

आपल्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद मिळावा तसेच त्यांचा वेळेत निपटारा व्हावा यासाठी ऑनलाइन माध्यम वापरण्याची विनंती सिडको तक्रार निवारण पथक सर्व नागरिकांना करीत आहे.

मुख्य तक्रारण निवारण अधिकारी यांना भेटण्याची वेळ: सोमवार आणि गुरुवार दुपारी २ ते ५ दरम्यान.

Citizen Log-in

# #

New Registration

Forgot Password?