सांख्यिकी विभाग
विविध क्षेत्रातील विषयावरील सांख्यिकी माहितीचे संग्रह, विश्लेषण आणि सादरीकरण करणे.
शहरातील प्रगतीकडे लक्ष ठेवणे आणि भविष्यातील नियोजनाकरिता मोल्यवान दिशा प्रदान करणे, मुख्यत्वे भौतिक, सामाजिक संरचना आणि सार्वजनिक उपयुक्त संरचानांवर नियोजणाकरिता मानके स्थिर करणे
विकासाची नवीन प्रथा, आर्थिक वृद्धी, जनसंख्यीकी बदल, भूमी वापर इत्यादींचे सादरीकरण करणे.
प्रथानिक आणि दुय्यम स्त्रोतांपासून आवश्यक असणा-या नियोजनातील टप्प्यांसाठी सांख्यिकी माहिती आणि प्राथमिक माहिती पुरविणे.
महामंडळातील विविध विभाग, इतर संस्था, शैक्षणिक संस्था, संशोधक विद्यार्थी इत्यादींना महामंडळ किंवा नवी मुंबई बद्दल सांख्यिकी माहिती पुरविणे.