आमच्याबद्दल

कंपनी सचिव विभाग

कंपनी सचिव विभागाचे कार्ये आणि कर्तव्ये

  1. संचालक मंडळाच्या सभेत चर्चिल्या जाणा-या विषयांची यादी शोधणे, संकलित करणे आणि संचालक मंडळास प्रदान करणे.

  2. वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या सूचना शोधणे, संकलित करणे आणि भागधारक आणि इतरांना पाठविणे.

  3. मंडळाच्या सर्वसाधारण सभेत झालेले कार्यवृत्त तयार करणे आणि अध्यक्षांची त्यावर मान्यता प्राप्त करणे.

  4. संस्थेच्या प्रबंधकांसोबत उत्पन्नांची यादी तयार करणे आणि संविधिक उपबंधांचे अनुपालन कंपनी अधिनियम नुसार महामंडळासाठी झाले आहे याची खात्री महामंडळाच्या वतीने करणे.

  5. कंपनी अधिनियम १९५६, नुसार, सचिव नोंद टिकवून ठेवणे.

  6. महामंडळातील संचालक मंडळ आणि अधिका-यांना कंपनी अधिनियम,१९५६ च्या कोणत्याही मुद्यांवर सल्ला देणे.

  7. वेळोवेळी संचालकांने अधिकृत केल्यानुसार महामंडळासाठी आणि महामंडळाच्या वतीने कागद पात्रांवर कार्यवाही करणे आणि त्यांवर सर्वसामान्य मोहोर लावणे.

1. शा. नि. ५-७-२०१४

2. प्रशासकीय नियमपालन पुस्तिका - सप्टेंबर २०१७

प्रशासकीय नियमपालन पुस्तिका - जुलै २०१८

3. स्वतंत्र संचालकांच्या नियुक्तीच्या अटी आणि नियम

4.शा.नि. - सिडको व्यवस्थापकीय संचालक (पदसिद्ध) संचालक नागपूर-मुंबई महामार्ग

5. सिडको कंपनी स्थापना प्रमाणपत्र

6. सिडकोच्या आर्टिकल ऑफ असोसिएशन मध्ये अनुच्छेद ८ ए चा समावेश करणेबाबत.

7. वार्षिक परतावा

8. वैधानिक अनुपालन - एजीएम 2021 

9. वैधानिक अनुपालन - एजीएम 2022